Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

सदस्यांची माहिती

🙍‍♂️ कृपया सदस्याचं पूर्ण नाव बरोबर भरा.
✍️ नाव सरकारी कागदपत्रांमध्ये जसं आहे तसंच लिहा.
🧾 स्पेलिंग नीट तपासून मगच सेव्ह करा.
📛 फक्त एकाच सदस्याचं नाव या ठिकाणी लिहा.
🪪 नावामध्ये आडनाव, पहिले नाव आणि मधलं नाव (असल्यास) समाविष्ट करा.
🧾 उदाहरणार्थ : अमोल मिरजे

or Add 💼 पद

🧍‍♂️ कृपया सदस्याचा स्पष्ट आणि अलीकडचा फोटो अपलोड करा.
🌞 फोटो चांगल्या प्रकाशात काढलेला असावा.
🖼️ चेहरा व्यवस्थित दिसेल असा फोटो निवडा.
🚫 धूसर, गडद किंवा गट फोटो अपलोड करू नका.
🖼️ स्कॅन केलेला फोटो अजिबात वापरू नका
🧾 हा फोटो ओळख पटवण्यासाठी वापरला जाईल, त्यामुळे नीट तपासा.
🖼️ फोटोची size : ३६२ रुंदी by ३६२ ऊंची px लच ठेवणे. 
🌞 सांगितलेल्या साइजनुसारच फोटो अपलोड करा
✍️ सांगितलेला साईझमध्ये फोटो अपलोड जर केले नाही तर वेबसाइट खराब दिसेल

 

⚠️ महत्त्वाचं: कृपया तुमचा WhatsApp नंबर खाली दिल्याप्रमाणेच लिहा.

📋 हे कॉपी करा 👉 https://wa.me/91
📥 आणि ते दोन्ही बॉक्समध्ये पेस्ट करा.
🔢 मग त्याच्या पुढे तुमचा 10 अंकी whatsapp मोबाईल नंबर टाइप करा.
📚 उदाहरण: जर तुमचा मोबाईल नंबर 9960333954 असेल, तर शेवटी तो असा दिसायला हवा 👇
👉 https://wa.me/919960333954
💡 कृपया नंबर नीट तपासा, कारण चुकीचा नंबर दिल्यास लोक तुमच्याशी संपर्क साधू शकणार नाहीत.

🧾 कृपया सदस्याला कोणत्या क्रमांकावर दाखवायचं आहे तो क्रमांक लिहा.
📋 उदाहरणार्थ: पहिल्या क्रमांकासाठी 1, दुसऱ्यासाठी 2, तिसऱ्यासाठी 3 असा क्रमांक भरा.
🎯 दिलेला क्रमांका नुसार सदस्याला वेबसाइटवर सदस्यांच्या यादीत दाखवले जाईल.
⚙️ एकाच क्रमांकावर दोन सदस्य ठेवू नका.
✍️ क्रमांक फक्त अंकांमध्ये (१, २, ३...) लिहा.

Skip to content