✏️ ज्या ओळीत (row) माहिती बदलायची आहे, त्या ओळीसमोरचा EDIT आयकॉन (पेन्सिल चिन्ह) क्लिक करा.
💾 बदल सेव्ह करायचे असतील तर UPDATE बटणावर क्लिक करा.
❌ बदल रद्द करायचे असतील तर CANCEL बटणावर क्लिक करा.
🔢 माहिती योग्य क्रमाने भरा.
📑 लागणारी सर्व कागदपत्रं ठरलेल्या फॉरमॅटमध्ये आधीच तयार ठेवा.
📂 कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करायचं असल्यास ADD MEDIA बटणावर क्लिक करा.
🎥 अधिक माहितीसाठी उजवीकडील मार्गदर्शक व्हिडिओ बघा — त्यात संपूर्ण प्रक्रिया दाखवलेली आहे.